'गोकुळ' मल्टिस्टेट होऊ देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 मे 2019

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'गोकुळ' मल्टिस्टेट होऊ देणार नाही, असा शब्द दिला आहे. ते निश्‍चितपणे शब्द पाळतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'गोकुळ' मल्टिस्टेट होऊ देणार नाही, असा शब्द दिला आहे. ते निश्‍चितपणे शब्द पाळतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही गोकुळ मल्टिस्टेट होऊ देणार नाही, असा शब्द दिला आहे. ग्रामीण भागात फिरताना त्यांना लोकांचा मल्टिस्टेटला असलेला विरोध ध्यानात आला आहे; तसेच महाराष्ट्रातील हा संघ बाहेर जाऊ नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळेच त्यांनीही गोकुळ मल्टिस्टेट होऊ देणार नाही, असे घोषित केले आहे. याबाबत फक्‍त लेखी पत्रव्यवहार झालेला नाही. मात्र दादा निश्‍चितपणे शब्द पाळतील, असा विश्‍वास आमदार पाटील यांनी व्यक्‍त केला. 

Web Title : 'Gokul' will not become a multistate: Guardian Minister Chandrakant Patil

संबंधित बातम्या

Saam TV Live