कोल्हापुरात मुस्लिम बांधवांकडून जवानांना शिरकुर्मा वाटप

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कोल्हापूर आणि सांगली आताशी कुठे स्थिरस्थावर होतंय. दरम्यान आज मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सन ईद आहे. कोल्हापुरात ईद निमित्त मुस्लिम बांधवांकडून जवानांना शिरकुर्मा वाटप करण्यात आलं. कोल्हापुरातील मुस्लिम बांधवांनी यंदाची ईद ही जवानांसोबत साजरी केलीये.  

बातमी पाहण्यासाठी पाहा व्हिडीओ : LINK : https://youtu.be/sHs0ua07Efg

WebTitle : marathi news kolhapur muslim brothers celebrates eid ul adha with Indian army jawan 

संबंधित बातम्या

Saam TV Live