#Video - कोल्हापूरमधल्या छत्रपती घराण्याl गणपती बाप्पांचे शाही स्वागत 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कोल्हापूरमधल्या छत्रपती घराण्या मध्येही आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीनं वाजत-गाजत घोड्याच्या लवाजम्यासह गणेश मूर्ती पालखीतून न्यू पॅलेस मध्ये आणण्यात आली. त्या

नंतर श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह कुटुंबीयांनी गणरायाची पूजा केली. छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य गणेशोत्सवामध्ये सहभागी झाले. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live