कोल्हापूरच्या पैलवान निलेशची मृत्यूशी झुंज अपयशी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

कोल्हापूरमध्ये कुस्ती खेळताना दुखापत झालेला कुस्तीपटू निलेश कंदुरकरचं अखेर निधन झालंय. उपचारादरम्यान आज पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. बांदिवडे इथे जोतिबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्त्यांच्या मैदानात 19 वर्षीय निलेश कुस्ती खेळण्यासाठी गेला होता. यावेळी मानेवर पडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याचे संपूर्ण शरीर विकलांग झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र निलेशची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरलीय..
 
संबंधित बातम्या

Saam TV Live