कोकणात पावसाचा जोर; येत्या चोवीस तासात मुसळधार 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 जून 2018

सध्या कोकणात पावसाने जोर धरला आहे. भारतीय हवामान विभागाने कोकणात काही ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 12 जूनपर्यंत या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पडणार आहे. आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे. पुढील 72 तासांमध्ये तो राज्याच्या उर्वरित भागांत दाखल होईल. 

संबंधित बातम्या

Saam TV Live