"कोपरगाव आणि शिर्डीला पाणी देणार नाही" - निळवंडे धरणाच्या पाटपाण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांचा रास्ता रोको

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 एप्रिल 2018

संगमनेर - निळवंडे धरणाच्या पाटपाण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला. कालव्यांची कामे लवकर पूर्ण करावी अशी त्यांची प्रमुख मागणी असून, कोपरगाव आणि शिर्डीला पाणी देण्यास तीव्र शब्दांत या आंदोलनकरत्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live