"संभाजी भिडे यांच्याविरोधात सबळ पुरावा नाही; त्यामुळे अटक करता येणार नाही" - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 मार्च 2018

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी भिडे गुरूजींना अटक करण्याच्या मागणीसाठी 26 मार्चला पुन्हा एकदा आंदोलन केलं जाणारंय. भिडे गुरूजींना अटक करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पुरावा नसल्याचं कारण देत, अटक करता येणार नाही असं म्हंटलंय. त्यामुळे आमचा लढा सुरूच राहिल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live