उद्या कुमारस्वामी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 मे 2018

उद्या कुमारस्वामी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारेत. या शपथविधीला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. सोमवारी म्हणजे कालंच कुमारस्वामींचा शपथविधी होणार होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला. दरम्यान आता उद्या होणाऱ्या शपथविधीली NCP अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांव्यतिरीक्त इतर कोणते बडे नेते कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी राहतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live