लालबागचा राजा गणपती विसर्जनादरम्यान बोट उलटल्यानंतर बचावलेला तो चिमुरडा गेला कुठे?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

लालबागचा राजा गणपती विसर्जनादरम्यान बोट दुर्घटनेतून बचावलेला साईश मर्दे हा पाच वर्षाचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे. समुद्रात बोट उलटल्यानंतर साईशला वाचवलं, पण त्याला कोणी वाचवलं आणि कुठे नेलं याची माहिती नाही.

सोमवारी लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जात असताना एक बोट उलटली होती. या बोटीत साईशसह त्याचे वडील, आई आणि दहा वर्षांची बहिणही होती. पाण्यात पडताना कोणीतरी त्याला आईच्या मांडीवरुन उचललं आणि दुसऱ्या बोटीत घेऊन गेले. तेंव्हापासून त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.  
 
संबंधित बातम्या

Saam TV Live