तुफान पावसामुळे मोठं भुस्खलन ; व्हिएतनाममध्येही पावसाचा कहर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 9 जुलै 2018

पावसाचा कहर फक्त मुंबई कोकणात नाही तर व्हिएतनाम देशातंही पावसानं कहर केलाय. व्हिएतनामच्या उत्तरी भागात तुफान पावसामुळे एक मोठं भुस्खलन झालंय.

अंगावर काटा आणणारा या भुस्खलनाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्यानं माती काढण्याचं काम सुरू होतं. मात्र अचानक डोंगर कोसळ्याप्रमाणे ही दरड कोसळलीय.

रस्त्याच्या दोन्ही बाजुला ट्रॅफिक थांबवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. व्हिएतनाममध्ये इतर भागातही भुस्खलन झालंय. यात 7 लोकांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय.

संबंधित बातम्या

Saam TV Live