डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँका राहणार चार दिवस बंद

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँका राहणार चार दिवस बंद

डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये बँकांचे कामकाज चार दिवस बंद राहाणार आहे. बँक कर्मचारी संघटनेने 26 डिसेंबरला बंदची हाक दिल्याने नेहमीच्या सुट्यांमध्ये भर पडली आहे.

22 आणि 23 डिसेंबरला चौथा शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद असतील. यानंतर 24 डिसेंबरला बँकेचं कामकाज सुरळीत सुरू असेल.

25 डिसेंबरला नाताळनिमित्त सर्वत्र सार्वजनिक सुटी असल्याने बँकांचे कामकाजही बंद असेल. 

WebTitle : marathi news last week of December banks to remain close for four days 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com