मैत्री, आत्महत्या आणि हत्या... अवघ्या 24 तासांत उलगडली मर्डर मिस्ट्री  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

लातूरच्या अपूर्वा यादवच्या दिवसाढवळ्या झालेल्या खुनाचा अवघ्या 24 तासांत उलगडा झालाय.

पोलिसांनी अमर शिंदे नावाच्या आरोपीला पकडलंय. आरोपीनं हत्येचं जे कारण सांगितलं ते ऐकून पोलिसच चक्रावून गेले. अमर शिंदेंचा सार्थक जाधव नावाचा मित्र होता. अपूर्वा आणि सार्थकची मैत्री होती. त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं त्यातून सार्थकनं आत्महत्या केली.

या आत्महत्येला अपूर्वा जबाबदार असल्याचं डोक्यात ठेऊन अमरनं अपूर्वाचा दिवसाढवळ्या खून केला.

अपूर्वा यादवच्या हत्येमुळे लातूरमध्ये खळबळ माजली होती. एका मित्रासाठी दुसरा मित्र किती टोकाचं पाऊल उचलतो हे या हत्येप्रकरणानं अधोरेखित झालंय.
 
Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live