लातूरमध्ये पोरानं पाजलं आई वडलांना नारळपाण्यातून  विष

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 जून 2018

लातूर शहरातील मोरे नगर परिसरात मालमत्तेच्या वाटणीवरून मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना नारळपाण्यातून विष देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगा ज्ञानदीप याला अटक करण्यात आली आहे. प्रॉपर्टी वाटून देत नसल्यानं महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या पोटच्या पोरानं आई-वडिलांना विष पाजलं. सेवानिवृत वडिल प्राचार्य सादुराव कोटंबे आणि गयाबाई यांना या नराधमानं विष पाजलं. ज्ञानदीप हा उच्च शिक्षत असल्याचं समजतंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live