लातुरात गावालगतच्या मुख्य रस्त्यावर मराठा समाजाकडून देण्यात येणार बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

लातुरात उद्या मराठा आरक्षणासाठी शहर किंवा गावालगतच्या मुख्य रस्त्यावर गुरेढोरे, वाहने घेऊन सहकुटुंब बैठक देण्यात येणार असून हे जनआंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ठरलं आहे.

राज्यातील सर्व समन्वयकांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. लातूरच्या मराठा क्रांती भवनात ही बैठक झाली. उद्या  सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकशाही मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे.

परळी आणि नवी मुंबईत होणारी आंदोलने मागे घेण्यात आली आहेत तरीही तरी मराठा क्रांती मोर्चाचे केंद्र ठरलेल्या औरंगाबादेतील समन्वयक ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत.

WebTitle : marathi news latur maratha reservation kranti din agitation 

संबंधित बातम्या

Saam TV Live