VIDEO : ग्रामस्थांना पाहून बिबट्या बिथरला..   

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

औरंगाबादमध्ये बिबट्याच्या धुमाकूळाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वैजापूर तालुक्यातील शिवराई येथील शेतशिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला. शेतात आलेल्या बिबट्याला पाहण्याकरता ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या उपस्थितीने बिथरलेल्या बिबट्याने मग स्वत:च्या बचावाकरता, थेट ग्रामस्थांवरच हल्ला चढवला. आक्रमक बिबट्याच्या हल्ल्यात 8 गावकरी जखमी झाले. त्यानंतर बिबट्याने परिसरातून धूम ठोकली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live