भारतात आता बिबट्या सफारी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 2 जुलै 2018

भारतात पहिल्यांदाच बिबट्या सफारीला सुरूवात झालीय. पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडीमध्ये बंगाल सफारी पार्कमध्ये हा इतिहास रचला गेलाय. राज्याचे पर्यटन मंत्री गौतम देव आणि वन मंत्री विनय कृष्ण बर्मन यांनी या सफारी पार्कचं उद्घाटन केलं.

सध्या या पार्कमध्ये दोन मादी आणि एका नराचा समावेश असून या अनोख्या बिबट्या सफारीचं पर्यटकांमध्ये आकर्षण आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live