(Video) बिबट्याने सशाला अगदी तोंडात पकडले होते  पण तरीही तो जिवंत वाचला

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव जुन्नर भागात बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पसरलीय. या भागात बिबट्याने अनेक पाळीव प्राण्यावर हल्ले केलेत. याच भागातील असाच एक बिबट्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

रात्रीच्या वेळी भक्ष्य शोधण्यासाठी या भागातील रस्त्यांवरती बिबट्या निवांत फिरतो आणि कशा प्रकारे शिकार करतो याचा हा व्हिडीओ आहे. मात्र या सशानं या बिबट्याच्या तावडीतून पळ काढलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live