WIFI पेक्षा LIFI भारी.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 मार्च 2018

‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याचा वेग वायफायपेक्षा 100 पट अधिक असणार आहे. स्लो डाऊनलोडमुळे तमाम नेटिझन्स त्रस्त असतात. त्यावर पर्याय म्हणून ‘लायफाय’ विकसित झाले आहे. ‘वायफाय’ हे रेडिओ लहरींवर आधारित असते. या लहरींच्या माध्यमातून इंटरनेटचे चलनवलन होत असते. मात्र, ‘लायफाय’मध्ये प्रकाश लहरींच्या माध्यमातून इंटरनेट कार्यरत करण्यात येते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live