#Loksabha2019 : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी..

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 मार्च 2019

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे. 

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अॅड. आंबेडकर यांना आघाडीत सहभागी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, समाधानकारक जागा दिल्याशिवाय आघाडीत सहभागी होणार नसल्याची भूमिका वंचित आघाडीने घेतली होती. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर केल्याने आता महाआघाडीची शक्‍यता राहिलेली नाही. त्यामुळे वंचित आघाडीने राज्यातील 48 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. असे असले तरी सक्षम उमेदवारांचा शोध वंचित आघाडीतर्फे घेतला जात होता. मात्र आता वंचित आघाडीकडून 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  
 
prakash ambedkar

prakash ambedkar

Web Title: List of candidates of the vanchit bahujan aaghadi

संबंधित बातम्या

Saam TV Live