लाईव्ह शोदरम्यान  हद्यविकारांचा झटका आला अन्...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

जम्मू काश्मीरमध्ये दूरदर्शनवरच्या एका लाईव्ह शोदरम्यान प्रसिद्ध लेखिका, प्रोफेसर रिटा जितेंद्र यांचं निधन झालं.

लाईव्ह शोमध्ये त्यांना हृदय विकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं..या शोदरम्यानचा व्हिडियो समोर आलाय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live