राज्यातील 14 वीजनिर्मिती संच बंद असल्याने बसणार लोड शेडींगचा शॉक  

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 जुलै 2018

मुसळधार पाऊस, कोळसाटंचाई, देखभाल दुरुस्तीसह विविध कारणांमुळे, राज्यातील 14 वीजनिर्मिती संच बंद आहेत.

अशातच उत्पादन खर्चाच्या कारणामुळे कंपनीने मध्यरात्रीपासून, नाशिकसह काही संच शेड्युल्ड करीत बंद ठेवल्याने. त्याचा वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे.. राज्यात 17 हजार 109 मेगावॉट मागणीच्या तुलनेत, 13 हजार 222 मेगावॉट इतकेच उत्पादन सुरू आहे. त्यात सहा हजार 88 मेगावॉट विजनिर्मिती खासगी संचातून सुरू आहे. वीजनिर्मितीसाठी 30 दिवसांऐवजी जेमतेम 9 दिवसांचा कोळसा वीज केंद्राकडे शिल्लक आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live