BREAKING | पुढे लॉकडाऊन वाढणार नाही - केंद्र सरकारचा मोठा खुलासा

साम टीव्ही
सोमवार, 30 मार्च 2020

यानंतर पुढे हा लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही. याविषयी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनवर मोठं स्पष्टीकरण देण्यात आलयं.

कोरोनामुळे देशात सध्या 21 दिवसांचं लॉकडाऊन सुरू आहे...या लॉकडाऊनमध्ये देशातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश  देण्यत आलेत. कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावामुळे हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून घेण्यात आला होता. पण यानंतर पुढे हा लॉकडाऊन वाढवण्याची कोणतीही योजना नाही. याविषयी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनवर मोठं स्पष्टीकरण देण्यात आलंय.

 

हेही वाचा-

चीनच्या कपटीपणाचं शिकार झालं सारं जग? चीन नेमकं काय लपवतंय

 

भारताचं लॉकडाऊन में महिन्यापर्यंत जाणार, 21 ऐवजी 49 दिवस लॉकडाऊनची गरज?

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live