उद्या देशातल्या 115 जागांसाठी मतदान; जाणून घ्या प्रमुख लढतींबाबत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार काल संपला. तिसऱ्या टप्प्यात देशातल्या 115 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातला 14 जागांचा समावेश आहे.. जळगाव, रावेर, जालना,औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केलीय. तसंच कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आलीय. 

जाणून घ्या कोणकोणत्या आहेत प्रमुख लढती : 

WebTitle : marathi news loksabha 2019 third phase of election in maharashtra on 23rd april 

संबंधित बातम्या

Saam TV Live