दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मुंबई : आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. येत्या गुरवारी महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापुरात येत्या 18 तारखेला मतदान होणार आहे. त्याचसोबत देशभरातील 13 राज्यांमधल्या एकूण 97 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी सहा वाजता या सर्वच मतदार संघातील प्रचारतोफा थंडावणार आहेत.

WebTitle : marathi news loksabha election 2019 second phase election politocal campaign to end at 6 pm   

संबंधित बातम्या

Saam TV Live