Loksabha 2019 : सकाळी नऊपर्यंत सरासरी 7.86 टक्के मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 एप्रिल 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघात आज सकाळी ७ पासून शांततेत मतदानास सुरूवात झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 7.86 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले. बुलडाणा ७.७०%, अकोला ७.६०%, अमरावती ६.४०%, हिंगोली ७.९४%, नांदेड ८.८८%, परभणी ९.३०%, बीड ७.५५%, उस्मानाबाद ७.९०%, लातूर ८.४१% आणि सोलापूर ६.८७%.

Web Title: Marathi News Loksabha election counting second phase in Maharashtra

संबंधित बातम्या

Saam TV Live