बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. 

WebTitle : marathi news low pressure belt in bay of Bengal heavy rains expected in maharashtra  

संबंधित बातम्या

Saam TV Live