लोअर परळचा गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

लोअर परळ येथील रेल्वे हद्दीतील गंजलेला पूल तोडण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. हा पूल तोडण्यासाठी पश्चिम रेल्वेने मागवलेल्या निविदेतून कंत्राटदार नेमण्यात आला आहे. या पाडकामासाठी सात कोटी 25 लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे.

तीन महिन्यांत हा पूल पाडण्याचे आव्हान असून त्यासाठी तांत्रिक क्षमतेची कसोटी लागणार आहे. 90 बाय 53 मीटरचा हा पूल पाडताना रेल्वे वाहतूक पूर्णवेळ थांबवता येणार नसल्याचीही अडचण आहे. त्यासाठी छोटे ब्लॉक घेऊन कामे केली जातील.
WebTitle : marathi news lower parel bridge renovation mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live