मॅगी खाल्ल्यामुळे 9 मुलांची प्रकृती बिघडली

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जुलै 2018

मध्य प्रदेशच्या छत्तरपूरमध्ये मॅगी खाल्ल्यामुळे 9 मुलांची प्रकृती बिघडल्याचं वृत्त आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दरम्यान,मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रकृती बिघडलेल्या 9 मुलांना ग्वालियर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live