महडमध्ये अन्नातून विषबाधा, तिघांचा मृत्यू..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड गावात वास्तूशांतीनिमित्त ठेवण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने ३ जणांचा मृत्यू झालाय. घडलेल्या दुर्दैवी प्रकारात तब्बल 80 लोकांना विषबाधा झाल्याचं समोर येतंय. यातील २० ते २५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

पनवेलमधल्या कामोठेतील एमजीएम रूग्णालयात 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर, पनवेलमधल्या इतर खाजगी रूग्णालयात १३ जणांवर उपचार सुरू आहेत. 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live