छत्रपती शिवाजी महाराजांची महारांगोळी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विक्रमी महारांगोळी साकारण्यात आलीय. जवळपास अडीच एकर जमिनीवर ही रांगोळी साकारण्यात आलीय. शिवमहोत्सव समितीच्या वतीनं ही रांगोळी साकारण्यात आलीय. शिवजयंतीच्या निमित्ताने ही रांगोळी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे या महारांगोळीत छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनारूढ दाखवण्यात आलेत. या विश्वविक्रमी रांगोळीची संपूर्ण लातूरमध्ये चर्चा आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live