पाच राज्यातील निवडणुकांचं आज वाजणार बिगुल..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणारेय. या संदर्भात निवडणूक आयोगाची आज दुपारी साडे बारा वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, आज दुपारीच राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींची सभा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने घाईगडबडीने पत्रकार परिषदेची वेळ बदलली असा आरोप रणदीप सिंह सूरजेवाला यांनी केला.

WebTitle : marathi news maharashtra assembly polls election commission to declare dates

संबंधित बातम्या

Saam TV Live