सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांनी जाळपोळ करत, रस्ता धरला अडवून 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर शांततेच्या मार्गाने बंदची हाक दिली. मात्र सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांनी जाळपोळ करत, रस्ता अडवून धरलाय.

आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर शांततेच्या मार्गाने बंदची हाक दिली. मात्र सोलापूरमध्ये मराठा आंदोलकांनी जाळपोळ करत, रस्ता अडवून धरलाय.

टायर पेटवून आणि रस्त्यावर झाडं टाकून उपळाई बुद्रूक गावाजवळ आंदोलकांनी माढा-पंढरपूर मार्ग रोखून धरला असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर सुरक्षेच्या कारणास्तव एसटी महामंडळाकडून एसटी सेवाही स्थगित करण्यात आल्या आहेत..

WebTitle : marathi news maharashtra bandh maratha reservation solapur violent agitation 

संबंधित बातम्या

Saam TV Live