सर्वाधिक कर भरूनही महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र कायमच निराशा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

देशात महाराष्ट्र सर्वाधिक आयकर भरत असल्याची माहिती आयकर विभागाच्या आकडेवारीवरून समोर आलीय. इतकच काय तर दिल्ली आणि महाराष्ट्र ही दोन राज्य देशाचा अर्धा कर भरत असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. सर्वाधिक कर भरूनही महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र कायमच निराशा येते. सविस्तर बातमीसाठी पाहा व्हिडीओ.  

WebTitle : marathi news maharashtra being highest tax payer state what maharashtra has got 

संबंधित बातम्या

Saam TV Live