दादर येथील शिवाजी पार्कवर उत्साहात राष्ट्रध्वजवंदन संचलन समारंभ पार

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 1 मे 2018

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58व्या वर्धापनदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कवर मोठ्या उत्साहात राष्ट्रध्वजवंदन संचलन समारंभ पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मानवंदना स्वीकारली. यावेऴी मुख्यमंत्र्यांसह, सर्वच मंत्री आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दलांसह, फायर ब्रिगेड, विशेष सुरक्षा पथक, स्काऊट आणि गाईडस् यांनी संचलन केलं. यावेळी महाराष्ट्र पोलिसांची ताकतही मुंबईकरांना अनुभवता आली.

संबंधित बातम्या

Saam TV Live