सरकारी कंपन्यांना तब्बल 25 हजार 640 कोटी रुपयांचा तोटा

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 मे 2018

सरकारी कंपन्यांना तब्बल 25 हजार 640 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तोटा झाल्यानं सरकार समोरील अडचणी वाढत असल्याचं वित्त विभागातील सूत्रांनी सांगितलंय. जीएसटीच्या करप्रणालीतून सावरण्याची धडपड करणाऱ्या राज्य सरकारवरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतेय.  अशातच कर्जबाजारी राज्यावर तोट्यातील कंपन्यांचा भार पडतोय. राज्य सरकारच्या तिजोरीवर तब्बल ४ लाख ९६ हजार १९२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. केंद्र सरकारने देशभरात जीएसटी करप्रणाली लागू केल्यापासून नव्या करप्रणालीतून सावरण्याचा प्रयत्न राज्य सरकारला करावा लागतोय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live