काँग्रेस देणार शिवसेनेला गोड बातमी...

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय. 

कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी माहिती दिली आहे. अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार आणि के.सी.पाडवी दिल्लीवरून जयपुरला पोहचले. दरम्यान आमदारांच्या सह्यांची पत्र तयार करण्याचे काम सध्या सुरु असल्याचं देखील समजतंय. सर्व कॉंग्रेस आमदारांना प्रायवेट जेटने महाराष्ट्रात आणलं जाणार असल्याचं बोललं जातंय.  

दरम्यान मुंबईत माध्यमांशी बोलताना राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी सरकार स्थापन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी भावनामाणिकराव ठाकरे  व्यक्त केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीसोबत एकत्र बसूनच निर्णय घेऊ अशी माहितीही काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंचे यानी दिलेत. त्यामुळे आता चर्चा ही पदांच्या वाटपावर होणार आहे. #महाशिवआघाडीबाबात तसे सूचक संकेत माणिकराव ठाकरे यानी दिलेत. 

दरम्यान, सत्ता स्थापनेचे निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांची समिती गठीत करण्यात आली आहे . यामध्ये शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांचा समावेश आहे. 

Webtitle : maharashtra government formation big statement of K C padavi

संबंधित बातम्या

Saam TV Live