राज्यात पावसाचा जोर ओसरणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 जुलै 2019

मुंबई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबक्षेत्र पूरक ठरल्याने विदर्भ, मराठवाड्यात पाऊस झाला. आजपासून (ता. ४) राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे.

कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ३) वाटचाल सुरूच ठेवत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या काही भागांत प्रगती केली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live