महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, मग केदार जाधव का म्हणतोय जा रे जा रे पावसा ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 जून 2019

महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तर तिकडे इंग्लंडमध्ये पावसामुळे वर्ल्ड कपचे सामने रद्द होतायत. त्यामुळं टीम इंडियाचा फलंदाज केदार जाधवने इंग्लंडमधील पावसाला महाराष्ट्रात बरस असं साकडं घातलंय. पाहा केदार जाधव काय म्हणतोय..

EXCLUSIVE VIDEO :: 

WebTitle : marathi news maharashtra kedar jadhav on rain at england 

संबंधित बातम्या

Saam TV Live