असं असेल मराठा आरक्षणाचं विधेयक !

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यानुसार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आराखडा सभागृहात सादर केला. 

दरम्यान, कसं असेल मराठा आरक्षणाचं विधेयक.. पाहा व्हिडीओ 

WebTitle : marathi news maharashtra maratha reservation bill and its points 

संबंधित बातम्या

Saam TV Live