(VIDEO) शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश, पोषकमूल्य नसलेली दूध पावडर विद्यार्थ्यांच्या गळी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

ही बातमी आहे आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडीत. राज्यातील अतिरिक्त दूध भुकटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शालेय विद्यार्थ्यांच्या गळी, कोणतही पोषकमूल्य नसलेली साडे सात हजार टन स्कीम दूध पावडर उतरवली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या पोषक आहारासाठी असलेला निधी दूध भुकटी संपवण्यासाठी वापरला जाणार असून, विद्यार्थ्यांना पोषकमूल्य असलेलं होल मिल्क पावडर मात्र देण्याचे शालेय विभागाने टाळले असून पाणीदार दूध पिण्याची वेळ विद्यार्थ्यांवर ओढवणार आहे.

शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश करण्यात आला असून पहिली ते आठवीच्या एक कोटी 18 लाख विद्यार्थ्यांना महिन्यातून एकदा 200 ग्रॅम दूध भूकटीच्या पाकिटाचे वाटप केले जाणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live