कोकणातील सावडाव धबधबा पर्यटकांसाठी खुला

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 जून 2019

बातमी कोकणातल्या धबधब्यांची. मध्यरात्रीपासून सिंधुदुर्गात पाऊस मुसळधार पडतोय. त्यामुळे सावडाव धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय.

नेहमीच पर्यटकांना आकर्षित ठरणारा धबधबा म्हणून सावडाव धबधब्याची ओळख आहे. या धबधब्याची उंची 25 ते 30 फूट आहे.

सावडावला मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधब्याचा मनमुराग आनंद घेण्यासाठी येत असतात. दरम्यान सध्या पर्यटकांना हा धबधबा आकर्षिक करतोय.

संबंधित बातम्या

Saam TV Live