राज्यात पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

देशातल्या अनेक राज्यात पुन्हा नोटबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय.  काही दिवसांपासून एटीएममध्ये पैसेच नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. एटीएमच्या बाहेर NO CASH असे फलक लावण्यात आलेत. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे . लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं रिझर्व्ह बँकेचं म्हणणंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live