मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा काय ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, हे आज स्पष्ट होण्याची शक्यताय. आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रकार परिषदेच आयोजन करण्यात आलंय.

यावेळी मराठा आंदोलनाची पुढची दिशा, आरक्षणासंदर्भातल्या मागण्या, आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून चालढकल होत असल्याच्या आरोपांवर या परिषेदत मराठा क्रांती मोर्चा आपली भूमिका स्पष्ट करणारे.

१५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा ठोक आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. त्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.  

WebTitle : marathi news maharashtra politics maratha reservation agitation road map 

संबंधित बातम्या

Saam TV Live