रस्ते अपघातात देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 जुलै 2018

राज्यातील सुरक्षा नियमांकडे चालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे सव्वा वर्षात राज्यात तब्बल 15625 लोकांना जीव गमवावा लागलाय. त्यामुळे रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालानुसार रस्ते अपघातात देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक असल्याच्या वस्तुस्थितीवर दुर्दैवानं शिक्कामोर्तब झालंय. आंबेनळी घाटातील अपघाताच्या पार्श्वभूमीवर या वास्तवाची भीषणता अधिक प्रकर्षानं जाणवतेय.

राज्यातील रस्ते अपघात प्रामुख्यानं अतिवेग, घाटातील वळणांवरील कमी वेग मर्यादा आणि ओव्हर टेकिंगमुळे होत असल्याचं समोर आलंय. 
 
WebTitle : marathi news maharashtra road accident rank second in India 

संबंधित बातम्या

Saam TV Live