दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलैमध्ये घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (ता. ३०) दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. तसेच, त्याची प्रिंटही घेता येईल.

ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे अर्ज करायचा आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

Web Title: maharashtra ssc supplementary result2019 announce today

संबंधित बातम्या

Saam TV Live