राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिमा बदलण्याकरता, राज्यात फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात दिल्लीमध्ये तब्बल 4 तास खलबतं पार पडल्यानंतर दानवे आणि फडणवीसांनी भाजपाध्यक्ष अमित शहांची भेट घेतली. 

यावेळी मंत्रिमंडळातील यादी, नाराज शिवसेनेसोबत जागावाटपाची चर्चा आणि एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

WEB TITLE : MARATHI NEWS MAHARASHTRA STATE CABINET EXPANSION BJP SHIVSENA 

संबंधित बातम्या

Saam TV Live