(VIDEO) गो संततीच्या संवर्धनासाठी गो सेवा आयोग

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

गोवंश हत्याबंदीनंतर महाराष्ट्र सरकार आता गो सेवा आयोगाची स्थापना करणार आहे. गो हत्या रोखण्यासाठी आणि गो संततीच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र सरकारकडून हे पाउल उचललं जात असल्याचं समजतंय. दरम्यान स्थापन केलेला आयोग हा पशुसंवर्धन विभागाच्या अख्त्यारीत असणार आहे. 

WebTitle : marathi news maharashtra state to set up gau seva aayog for conservation of cows 

संबंधित बातम्या

Saam TV Live