कणकवतील राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची बाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पक्षीय बलाबल

स्वाभिमान - 10
राष्ट्रवादी - 1
शिवसेना - 3
भाजप - 3

कणकवली - अखेर राज्याची उत्सुकता लागून राहिलेली कणकवली नगरपंचायत निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेे यांच्या स्वाभिमान पक्षाची निर्विवाद सत्ता मिळाविली आहे. १७ पैकी ११ जागा मिळवत निर्विवाद बहुमत स्वाभिमान पक्षाने मिळविले. कणकवलीच्या नगराध्यक्षपदी स्वाभिमान राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार समीर नलावडे यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांचा पराभव केला. 

पक्षीय बलाबल

स्वाभिमान - 10
राष्ट्रवादी - 1
शिवसेना - 3
भाजप - 3

विजयी उमेदवार

प्रभाग १- कविता किशोर राणे (स्वाभिमान)

प्रभाग २- प्रतीक्षा सावंत (स्वाभिमान)

प्रभाग३- अभिजित मुसळे (स्वाभिमान)

प्रभाग ४- अबीद नाईक (राष्ट्रवादी)

प्रभाग ५- मेघा गांगण (स्वाभिमान)

प्रभाग ६- सुमेधा अंधारी (भाजपा)

प्रभाग ७- सुप्रिया नलावडे (स्वाभिमान)

प्रभाग ८- उर्मी जाधव (स्वाभिमान)

प्रभाग  ९ - मेघा सावंत (भाजपा)

प्रभाग १०- माही परुळेकर (शिवसेना)

प्रभाग ११- विराज भोसले (स्वाभिमान)

प्रभाग १२- गणेश उर्फ बंडू हर्णे (स्वाभिमान)

प्रभाग - 13 - सुशांत नाईक - शिवसेना

प्रभाग - 14 - रुपेश नार्वेकर - भाजप

प्रभाग - 15 - मानसी मुंज - शिवसेना

प्रभाग - 16 - संजय कामतेकर - स्वाभिमान

प्रभाग 17 - रवींद्र गायकवाड - स्वाभिमान

नगराध्यक्ष - समीर नलावडे - स्वाभिमान - 37 मतांनी विजयी

Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election


संबंधित बातम्या

Saam TV Live