(VIDEO) स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक.. उघड्यावर शौचास बसताय, 500 रुपये तयार ठेवा

(VIDEO) स्वच्छतेसाठी महाराष्ट्रातील नियम कडक..  उघड्यावर शौचास बसताय, 500 रुपये तयार ठेवा

देशभरात राबविण्यात येणाऱया ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातही कडक धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कचरा टाकणारे, थुंकणाऱयांवर, उघडय़ाकर शौच करणाऱयांकडून दंड वसूल केला जाणार आहे.

मुंबई महापालिकेत असलेला दंडाचा नियम आता सर्व महापालिकांना लागू होणार आहे. रस्त्याकर कचरा टाकल्यास 180 रुपये दंड आकारला जाणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 150 रुपये मोजावे लागणार आहेत. उघडय़ाकर शौच करणाऱयांकडून 500 रुपये वसूल केले जाणार आहेत. 

WebTitle : marathi news maharshtra swachch bharat abhiyaan strict implementation 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com