माळशेज घाटात पुन्हा कोसळली दरड

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळलीये. खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग बंद करण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली.

दाट धुके आणि संततधार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  अद्याप ही माळशेज घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.

दरम्यान, या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. 

WebTitle : marathi news malshej ghat landslide 

संबंधित बातम्या

Saam TV Live